इंदू मिल संघर्ष समितीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी निर्धारपूर्वक लढा!
The Indu Mill Struggle Committee fights for the restoration of Dr. Babasaheb Ambedkar's statue. Maharashtra's Social Welfare Minister Sanjay Shirsat visits Ghaziabad for inspection. Read more about this revolutionary movement!
मराठी:
पुतळ्यात असलेल्या दोषाचे गांभीर्य आणि आंदोलन याविषयी अवगत केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे समाजकल्याण मंत्री श्री. संजय शिरसाट आणि समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव श्री. हर्षदीप कांबळे यांनी तत्काळ गाझियाबाद येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी केली.
दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी एम. एम. आर. डी. ए. चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त आयुक्त मा. विक्रम कुमार यांची भेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक इंदू मिल संघर्ष समितीच्या वतीने वंचितांचे नेते मा. विलास रुपवते, कामगार नेते मा. रमेश जाधव, विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. प्रतीक कांबळे, भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव मा. अशोक कांबळे यांनी घेतली होती.
२० फेब्रुवारी रोजी मंत्री संजय शिरसाट गाझियाबादमध्ये दाखल झाले. ही ताकद आहे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची!
आम्ही २४ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीचे मिनिट्स मागितले.
हा दणका आहे इंदू मिल संघर्ष समितीचा!
हा लढा इंदू मिल संघर्ष समितीने सुरू केला आहे...
तो पूर्णत्वास सुद्धा इंदू मिल संघर्ष समितीच्या माध्यमातूनच जाणार!
क्रांतिकारी जय भीम!
English:
After being informed about the seriousness of the defect in the statue and the movement regarding it, Maharashtra’s Minister of Social Welfare, Mr. Sanjay Shirsat, and the Principal Secretary of the Social Welfare Department, Mr. Harshdeep Kamble, immediately visited Ghaziabad to inspect the statue of Dr. Babasaheb Ambedkar.
On February 17, 2025, MMRDA Commissioner Dr. Sanjay Mukherjee and Additional Commissioner Hon. Vikram Kumar were met on behalf of the Dr. Babasaheb Ambedkar International Memorial Indu Mill Struggle Committee by prominent leaders, including Hon. Vilas Rupawate, leader of the deprived sections; Hon. Ramesh Jadhav, labor leader; Hon. Pratik Kamble, President of Vishwashanti Social Organization; and Hon. Ashok Kamble, National General Secretary of Bhim Army.
On February 20, Minister Sanjay Shirsat arrived in Ghaziabad. This is the power of Ambedkarite activists!
We demanded the minutes of the meeting held on September 24.
This is the impact of the Indu Mill Struggle Committee!
This fight has been initiated by the Indu Mill Struggle Committee...
And it will be completed only through the Indu Mill Struggle Committee!
Revolutionary Jai Bhim!
What's Your Reaction?






