दलित नेते विलास रुपवते यांच्यावर अन्याय! डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या विटंबनेत भाजप-आठवले यांचे राजकीय कारस्थान?

डॉ. आंबेडकर पुतळ्यातील दोष, विलास रुपवते यांवरील अन्याय आणि भाजप-आठवले राजकीय कारस्थान.

Mar 12, 2025 - 01:35
 0  125

बांधवांनो हा मेसेज पूर्ण नक्की वाचा
विलास रुपवते यांच्यावर अन्याय झाला आहे आणि तो कोणी केला आहे तो विलास रुपवते त्यांनी सांगितले

सरकार विलास रुपवते से डरती है इसलिये सरकार पोलीस को आगे करती है। पोलिस भी हमारे भाई है, उनका दोष नही है। उपरवाला आदेश देता है, नीचे वाला आदेश चेलाते हे। इसलिये पोलीस हमारा दुश्मन नाहीये।

इंदू मिल आंतरराष्ट्रीय स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सदोष पुतळ्याची सदोष विठंबना दूर करावी या मागणीसाठी आंदोलन करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून पोलिसांवर दबाव. समाजसेवक, भीम सैनिक शिवसैनिक विलासभाऊ रुपवते यांच्यावर १०७ ची पोलीस उपायुक्त परिमंडळ सात यांच्याकडून नोटीस.
विलास रुपवते कधी पण लोकशाही पद्धतीने आंदोलन केलेले आहे आणि करत राहणार, जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा मुख्यमंत्री व समाज कल्याण विभागाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चेहऱ्याची विटंबना केली आहे, ती विटंबना दूर करण्यासाठी विलास रुपवते आंदोलन करत आहे.

विलास रूपवते यांच्या विरोधात रामदास आठवले साहेब व भाई गिरकर यांनी मोठी भूमिका घेतली आहे. विलास रुपवते यांना शंका निर्माण झाली आहे: दोषी पुतळा संदर्भात आठवले साहेबांनी चार-पाच बैठका लावल्या, परंतु "पुतळा चांगला आहे" असे आठवले साहेब-भाई गिरकर नेहमी बोलतात. त्याच बरोबर मुख्यमंत्री सुद्धा बोलतात, "पुतळा बरोबर आहे." मग दोष असलेला पुतळा इंदू मिल संघर्ष समितीला का दाखवत नाही? भाजप सरकारच्या डोक्यात चालू तरी काय आहे? का दोष झालेला पुतळा दाखवत नाही? यामध्ये आमचे नेते यांचा हात तर नाही, अशी शंका निर्माण होते.

समाज कल्याण बरोबर हिंदू मिल संघर्ष समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये इंदू मिल संघर्ष समितीचे १० सदस्य दिल्लीला एमएमआयडीच्या माध्यमातून घेऊन जाणार होते. त्या ठिकाणी पुतळ्याची पाहणी करून पुतळ्यामध्ये दोष आहे का नाही हे बघण्यासाठी समाज कल्याण व एमएमआयडी तयार झाली होती. जेव्हा-जेव्हा विलास रुपवते यांनी आंदोलन केले, बैठका घेतल्या, तेव्हा-तेव्हा रामदासजी आठवले साहेबांनी बैठका घेतल्या. इंदू मिल संघर्ष समितीची पहिली बैठक २५/८/२०२४ रोजी झाली. सामना पेपरला बातमी आली. दोन दिवसांनी राज्यपाल आणि रामदासजी आठवले साहेब इंदू मिलची पाहणी करण्यासाठी गेले. त्या ठिकाणी राम सुतार यांनाही बोलावले. पुन्हा विलास रुपवते यांच्या माध्यमातून बैठका चालू झाल्या, तेव्हा पुन्हा रामदासजी आठवले साहेबांनी एमएमआयडी-समाज कल्याण बरोबर बैठका घेतल्या.

मनाला दुःख वाटते. आठवले साहेब खूप मोठे आहेत, देशाचे मंत्री आहेत. विलास रुपवते खूप छोटा व्यक्ती आहे. आठवले साहेबांना माहिती आहे, विलास रुपवते आंदोलन करत आहे. त्यांना माहित असून काही दिवसापूर्वी सह्याद्री या ठिकाणी हिंदू मिल बद्दल बैठका झाल्या. त्या ठिकाणी काही बांधवांनी विलास रुपवते यांच्या आंदोलना बद्दल सांगितले: "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा दोष असेल तर इंदू मिल संघर्ष समिती यांना का आपण बैठकीला बोलवत नाही?" तेव्हा आठवले साहेब गप्प बसले. आठवले साहेबांची इच्छा अशी झाली नाही, त्या ठिकाणी विलास रुपवते यांना पण बैठकीला बोलवा असे वाक्य आठवले साहेबांनी बोलले नाही. म्हणून विलास रुपवते त्यांना डाऊट आहे: "पोलीस आयुक्त परी नंबर ७ सागर साहेब यांनी १०७ ची नोटीस रामदासजी आठवले साहेबांच्या मुळे दिली आहे," असा आरोप मी स्वतः विलास रुपवते करत आहे.

विलास रुपवते शिवसेनेचा पदाधिकारी असून आंबेडकर समाजासाठी काम कसा करतो, ते काही लोकांना बघवत नाही. म्हणून विलास रुपवते यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा वापर करून पोलिसांचा वापर केला जातो.
विलास रुपवते डायरेक्ट आठवले साहेबांवर आरोप करणार नाही. त्यांनाही काही गोष्ट कळलेल्या आहेत, म्हणून बिनधडक विलास रुपवते आठवले साहेबांना आरोप करत आहे.

आठवले साहेबांच्या मनामध्ये इच्छा असेल तर त्यांनी समाज कल्याण व एमआयडीसी बैठकीमध्ये विलास रुपवते यांना बोलवावा आणि सोबत दिल्लीमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दोष आहे का नाही बघण्यासाठी घेऊन जावा.

ऐतिहासिक पार्श्वभूमी:
१) २००९ मध्ये आठवले साहेब शिर्डी मतदार संघातून उभे होते. तेव्हा विलास रुपवते त्यांच्या प्रचारासाठी शिर्डीमध्ये गेले होते. प्रचार करून दुसऱ्या दिवशी मुंबईला निघताना विलास रुपवते व लताताई सकट यांचा मोठा अपघात झाला. त्या अपघातामध्ये विलास रुपवते यांचे मनका, डोकं, हात, पाय सर्व हाडे तुटल्या. विलास रुपवते दोन किलो वजन उचलू शकत नसलेली परिस्थिती झाली.

२) २०१२ रोजी रामदासजी आठवले साहेब खासदार नव्हते. त्यांनी सोमय्या मैदानात मेळावा घेतला. तेव्हा विलास रूपवते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसच्या काही नेत्यांनी सांगितले: "आठवले साहेबांचा ज्या दिवशी कार्यक्रम असेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी विलास रुपवते तुम्ही सौमया मैदानात कार्यक्रम घ्यायचा." काँग्रेसला विलास रुपवते यांची ताकद माहिती होती. त्यांना विलास रुपवते यांना मोठा करायचा आणि रामदास आठवले यांना छोटा करायचा हा प्लॅनिंग होता. परंतु विलास रुपवते यांनी त्या नेत्यांना उत्तर दिले: "रामदास आठवले साहेब एक शून्यातून कष्ट करून निर्माण झालेले नेते आहेत. त्यांना मी माझ्याहून छोटा बघू शकत नाही." आणि त्या दिवसाचा विलास रुपवते यांनी कार्यक्रम कॅन्सल केला. वीस दिवसांनी विलास रुपवते यांनी संपूर्ण सौमाया मैदानात लाखोच्या संख्येने रॅली काढली, परंतु रामदासजी आठवले साहेबांचा विलास रुपवतेने तेव्हा सन्मान केला.

३) २०१४ मध्ये भाजपाने मुख्यमंत्रीचा चेहरा नरेंद्र मोदी साहेब यांचे नाव जाहीर केले. त्याच्या चार दिवसांनी गुजरातमधून नरेंद्र मोदी साहेब यांनी विलास रुपवते यांना रात्री पावणेआठ वाजता फोन केला आणि बोले: "विलासरावजी, कैसे हो? आप आपको मै काँग्रेसने जैसे विलासराव देशमुख हैं, वैसे मुझे आपको विलासराव रुपवते करना है। मेरे मंत्रिमंडल में आप मुझे चाहिये।" विलास रूपवते यांनी मोदीजीला बोले: "मोदी जी, आप गुजरात में गरीबांसाठी चांगले काम करता. मी महाराष्ट्रात गरीबांसाठी काम करतो. आप पण दलित आहात आणि मी पण दलित आहे. आप या वेळी पीएम बनणार आहात, आपल्याला माझ्या शुभेच्छा." मोदीजी बोलले: "आपको आमितजी का फोन आयेगा, आणि त्यांच्याशी मिला." दोन दिवसांनी अमित साहेबांचा फोन आला: "विलास रुपवते राव जी, आपको मिलना है. कहा मिलेंगे?" विलास रुपवते बोले: "मी भाजप कार्यालयात मिलू नाही, मी अशोक हॉटेलमध्ये मिलू." अमित शहा साहेब बोले: "ठीक आहे." विलास रुपवते दिल्ली गेले, पण अमित शहा साहेबांना भेटले नाहीत, कारण त्यांच्या आईची तब्येत बिघडली. नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी विलास रुपवते यांना फोन केला: "विलास भाऊ, आपल्याला कुठे भेटू?" विलास रुपवते म्हणाले: "ताज हॉटेलमध्ये संध्याकाळी ७ वाजता." फडणवीस साहेब ताजच्या गेटवर विलास रुपवते यांना घेण्यासाठी उभे होते. विलास रुपवते म्हणाले: "साहेब, मी स्वतः टेबलवर येतो, तुम्ही का उभे राहिलात?" नंतर एका तासाची चर्चा झाली. फडणवीस साहेब म्हणाले: "तुमच्यासारखा ग्राउंडवर काम करणारा दलित नेता भाजपला हवा आहे." परंतु विलास रुपवते म्हणाले: "मी भाजपमध्ये येऊ शकत नाही." त्यानंतर, भाजपने रामदास आठवले यांना मंत्रीपद दिले.

सध्याची परिस्थिती:
११ मार्च २०२५ रोजी मुलुंड पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयात १०७ चा बॉण्ड भरून घेतला. कारण: आंतरराष्ट्रीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामध्ये दोष आहे. पुतळ्याची विटंबना होऊ नये म्हणून विलास रुपवते यांनी आंदोलन चालू केले. विलास रूपवते दलित नेता होऊ नयेत म्हणून रामदासजी आठवले साहेबांनी असे कारस्थान केले आहे, असा विलास रुपवते यांचा आरोप आहे.

विलास रुपवते हे आठवले साहेबांना आताही मानतात, पण आठवले साहेब असे करतील यावर विलास रुपवते यांना विश्वास नाही.

आपला नम्र,
विलास रूपवते

English Version:

Dear Comrades, Please Read This Entire Message
Injustice Has Been Done to Vilas Rupvate, and He Himself Has Identified the Perpetrators

The government fears Vilas Rupvate, which is why they use the police as a shield. The police are our brothers too; they are not at fault. Orders come from above, and subordinates follow them. Hence, the police are not our enemies.

Vilas Rupvate has been leading protests demanding the rectification of defects in the statue of Dr. Babasaheb Ambedkar at the Indu Mill International Memorial, which disrespects his legacy. Under pressure from the state government, the police issued a "Section 107" notice to Vilas Rupvate, a social worker and Shiv Sainik, to suppress his agitation.

Vilas Rupvate has always protested democratically and will continue until the state government and the Social Welfare Department rectify the distorted statue of Dr. Ambedkar. Leaders like Ramdas Athawale and Bhai Girkar have opposed Vilas Rupvate’s efforts. Athawale and the Chief Minister claim the statue is "perfect," but Vilas questions why the defective statue is not shown to the Indu Mill Sangharsh Samiti if there is no flaw. He suspects political interference to suppress the truth.

Despite multiple meetings called by Athawale and the Social Welfare Department with the Indu Mill Sangharsh Samiti, Vilas Rupvate was excluded. When community members questioned why Vilas was not invited to discuss the statue’s defects, Athawale remained silent. Vilas alleges that the police notice (Section 107) was orchestrated by Athawale to silence him.

Background:

  1. 2009: Vilas campaigned for Athawale in Shirdi. After a severe accident during this period, Vilas suffered critical injuries.

  2. 2012: When Athawale organized a rally at Somaiya Maidan, Congress leaders urged Vilas to hold a rival event to undermine Athawale. Vilas refused, honoring Athawale’s grassroots efforts.

  3. 2014: PM Modi invited Vilas to join BJP, recognizing his work for the underprivileged. Vilas declined, but BJP later inducted Athawale as a minister instead.

Current Situation (11 March 2025):
Vilas Rupvate was forced to sign a "Section 107 Bond" at Mulund Police Station to halt his protests. He accuses Athawale and the BJP-led government of conspiring to suppress his voice as a Dalit leader fighting to restore Dr. Ambedkar’s dignity.

Conclusion:
Vilas Rupvate respects Athawale but doubts his intentions. He demands inclusion in official meetings to resolve the statue issue transparently.

Sincerely,
Vilas Rupvate

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow