डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फायटर विमानांच्या उड्डाणातून अभिवादन करण्याची शिवसेनेची मागणी
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) requests fighter jets tribute for Dr. Babasaheb Ambedkar on his 68th Mahaparinirvan Day in Mumbai.
Marathi Content:
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संघटक विलास रुपवते यांनी मुंबई महानगरपालिकेकडे विनंती केली आहे की, फायटर विमाने उडवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
दिनांक 6 डिसेंबर २०२४ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. महानगरपालिका उपायुक्त प्रशांत सपकाळ आणि सहाय्यक आयुक्त अजित कुमार आंबी यांच्या नेतृत्वाखाली या अनुयायांना योग्य सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत बौद्ध भिक्खू, कामगार नेते रमेश जाधव, नागसेन कांबळे, रवि गरूड, प्रतिक कांबळे, महेंद्र साळवे, भिकाजी कांबळे, प्रदीप कांबळे आणि आशिष गाडे उपस्थित होते आणि त्यांनी या उपक्रमाला आपले समर्थन दिले.
English Content:
Vilas Rupwate, the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party organizer, has requested the Mumbai Municipal Corporation to organize a fly-past by fighter jets to pay homage to Dr. Babasaheb Ambedkar.
On December 6, 2024, to mark the 68th Mahaparinirvan Day of Dr. Babasaheb Ambedkar, millions of followers are expected to gather in Dadar to pay their respects under the leadership of Municipal Deputy Commissioner Prashant Sapkal and Assistant Commissioner Ajit Kumar Ambi. In a meeting held to discuss the arrangements for this significant occasion, it was emphasized that adequate facilities must be provided for the attendees. Present at the meeting were Buddhist monks and leaders, including Ramesh Jadhav, Nagsen Kamble, Ravi Garud, Pratik Kamble, Mahendra Salve, Bhikaji Kamble, Pradip Kamble, and Ashish Gade, who shared their insights and support for the event.
What's Your Reaction?