भाजप सरकारची हुकूमशाही! विलास रुपवते, रमेश जाधव यांच्यासह हजारो भीमसैनिकांना अटक
मुंबईतील शांततामोर्चावर पोलिसांची कारवाई; विलास रुपवते, रमेश जाधव यांच्यासह हजारो भीमसैनिकांना अटक. भाजप सरकारच्या हुकूमशाहीविरोधात राज्यभर संताप.
Police Crackdown on Peace March: Thousands Detained Including Vilas Rupawate
Mumbai, April 5, 2025 — In a shocking display of what critics are calling the BJP government's authoritarianism, police today detained thousands of peaceful protestors who were set to march from Byculla to Azad Maidan. The march was organized to demand the liberation of Mahabodhi Vihar from caste-based dominance.
Among the detained were prominent Bhim Sainik leaders, including Vilas Rupawate, well-known labor leader Ramesh Jadhav, and thousands of Ambedkarite followers. The arrests took place before the march could even begin, sparking widespread outrage among human rights groups and social justice activists.
Supporters have condemned the move, calling it an attack on democratic rights and an attempt to suppress the voices of the marginalized. Vilas Rupawate's supporters have vowed to continue the movement peacefully and legally.
भाजप सरकारची हुकूमशाही! विलास रुपवते, रमेश जाधव यांच्यासह हजारो भीमसैनिकांना अटक
मुंबई, ५ एप्रिल २०२५ — महाबोधि विहार जातीयवादाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी भायखळ्याहून आझाद मैदानाकडे निघणाऱ्या शांततामर्चावर पोलिसांनी अचानक कारवाई करत हजारो भीमसैनिकांना अटक केली.
या अटकेत भीमसैनिक नेते विलास रुपवते, कामगार नेते रमेश जाधव यांच्यासह हजारो अनुयायांचा समावेश आहे. शांततेच्या मार्गाने न्याय मागणाऱ्या या आंदोलनावर पोलिसांनी केलेली कारवाई ही भाजप सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे उदाहरण असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
विलास रुपवते यांच्या समर्थकांनी ही चळवळ शांततेच्या मार्गाने आणि कायदेशीर पद्धतीने चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
What's Your Reaction?






