विभागाच्या वतीने पक्ष संघटक श्री विलासभाऊ रूपवते यांचा सत्कार विभाग प्रमुख श्री. सुरेश पाटील साहेब यांनी केला या वेळी सर्व शिवसैनीक पदाधिकारी
जिल्हा ईशान्य मुंबई क्षेत्रातील सर्व महिला/पुरुष विधानसभा प्रमुख,उपविभागप्रमुख, विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, विधानसभा निरीक्षक, मा.नगरसेवक/मा.नगरसेविका, वि.सहसंघटक, वि.सहसमन्वयक, उपविभाग समन्वयक, शाखाप्रमुख, शाखा समन्वयक, युवासेना युवक/युवती उपसचिव, सहसचिव, मुंबई समन्वयक, विभागअधिकारी, उपविभागअधिकारी, वि.चिटणीस, वि.समन्वयक, शाखा अधिकारी उपस्थित होते
शनिवार,दि.११ नोव्हेबर २०२३ रोजी सायंकाळी ठिक ०७:०० वा.
स्थळ :- जय भवानी माता मंदिर, शिवसेना शाखा क्रं. १३१ समोर,पंतनगर, घाटकोपर पूर्व, मुंबई.
जिल्हा ईशान्य मुंबई क्षेत्रातील सर्व महिला/पुरुष विधानसभा प्रमुख,उपविभागप्रमुख, विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, विधानसभा निरीक्षक, मा.नगरसेवक/मा.नगरसेविका, वि.सहसंघटक, वि.सहसमन्वयक, उपविभाग समन्वयक, शाखाप्रमुख, शाखा समन्वयक, युवासेना युवक/युवती उपसचिव, सहसचिव, मुंबई समन्वयक, विभागअधिकारी, उपविभागअधिकारी, वि.चिटणीस, वि.समन्वयक, शाखा अधिकारी उपस्थित होते
What's Your Reaction?